मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. 'चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात' या विधानाचा अर्थ.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

 'चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात' या विधानाचा अर्थ.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

पक्ष्यांच्या चोचींचे आकार हे पक्ष्यांना भक्ष्य सोयीने मिळेल, पकडता येईल, अशाप्रकारे त्यांच्या चोचींची रचना केलेली असते. फुलामधील मधुरस चोखणाऱ्या पक्ष्यांची चोच लांब, बाकदार असते. किडे शोधून काढण्यासाठी सरळसोट तर प्राण्यांची शिकार करणाऱ्या पक्ष्यांची चोच अणकुचीदार असते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16: चोच आणि चारा - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 16 चोच आणि चारा
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ ४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×