हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा. 'चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात' या विधानाचा अर्थ. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'चोच आणि चारा' या पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

 'चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात' या विधानाचा अर्थ.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

पक्ष्यांच्या चोचींचे आकार हे पक्ष्यांना भक्ष्य सोयीने मिळेल, पकडता येईल, अशाप्रकारे त्यांच्या चोचींची रचना केलेली असते. फुलामधील मधुरस चोखणाऱ्या पक्ष्यांची चोच लांब, बाकदार असते. किडे शोधून काढण्यासाठी सरळसोट तर प्राण्यांची शिकार करणाऱ्या पक्ष्यांची चोच अणकुचीदार असते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16: चोच आणि चारा - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 16 चोच आणि चारा
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ ४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×