Advertisements
Chapters
Chapter १: भारत देश महान (गीत)
२: माझ्या देशावर माझे प्रेम आहे
३: लाखांच्या... कोटीच्या गप्पा
४: नव्य युगाचे गाणे (कविता)
५: सुरांची जादूगिरी
Part 2
६: असा रंगारी श्रावण (कविता)
७: अण्णा भाऊंची भेट
८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९: विद्याप्रशंसा (कविता)
१०: लिओनार्दो दा व्हिंची
Part 3
११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
१२: गोधडी (कविता)
१३: पाड्यावरचा चहा
१४: फुलपाखरे
१५: आळशी (कविता)
Part 4
१६: चोच आणि चारा
१७: अन्नजाल (कविता)
१८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
▶ २०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० - शब्दकोश (स्थूलवाचन) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० - शब्दकोश (स्थूलवाचन) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Advertisements
Solutions for Chapter २०: शब्दकोश (स्थूलवाचन)
Below listed, you can find solutions for Chapter २० of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ २० शब्दकोश (स्थूलवाचन) स्वाध्याय [Page 21]
नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समिरा, मानसी, माधवी हे शब्द ‘अकारविल्हे’ प्रमाणे लावा.
तुम्हांला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा.
शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.
शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा.
- शब्दकोशाचा उपयोग
- शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ २० शब्दकोश (स्थूलवाचन) आपण समजून घेऊया. [Page 24]
भुजंगप्रयात
खालील ओळीचे गण पाडा.
मना सज्जना तू कडेनेच जावे.
खालील ओळीचे गण पाडा.
सदा सर्वदा योग तूझा घडावा.
वसंततिलका
खालील ओळीचे गण पाडा.
फेकी रसाल तरुही मधुगंधपाश.
खालील ओळीचे गण पाडा.
मातीत ते पसरले अति रम्य पंख.
मालिनी
खालील ओळीचे गण पाडा.
अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी -
खालील ओळीचे गण पाडा.
वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एकटावे -
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ २० शब्दकोश (स्थूलवाचन) भाषासौंदर्य [Page 25]
खाली काही कवी व कवयित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत. या ओळी कोणाच्या आहेत त्याचा शोध घ्या व दिलेल्या चौकटींत त्यांची नावे लिहा.
| रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला - | ______ |
| आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे - | ______ |
| या बालांनो, या रे या! लवकर भरभर सारे या! - | ______ |
| एका तळ्यात होती बदके पिले सुरेख - | ______ |
| ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला - | ______ |
| अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर - | ______ |
| छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही - | ______ |
| बाळ, चाललासे रणा, घरा बांधिते तोरण - | ______ |
| देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे - | ______ |
| या नभाने या भूमीला दान द्यावे - | ______ |
| खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे - | ______ |
| आई एक नाव असतं, घरातल्यां घरात गजबजलेलं गाव असतं - | ______ |
Solutions for २०: शब्दकोश (स्थूलवाचन)
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० - शब्दकोश (स्थूलवाचन) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० - शब्दकोश (स्थूलवाचन) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० - शब्दकोश (स्थूलवाचन)
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board २० (शब्दकोश (स्थूलवाचन)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २० शब्दकोश (स्थूलवाचन) are शब्दकोश (स्थूलवाचन), शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions शब्दकोश (स्थूलवाचन) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter २०, शब्दकोश (स्थूलवाचन) मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
