मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच-पाच वाक्ये तयार करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच-पाच वाक्ये तयार करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  • कर्तरी प्रयोग -
    1. मीना झाड लावते. 
    2. मोहन खोटे बोलतो.
    3. रमेश जोरात पळत होता.
    4. राजू पेरु खातो.
    5. मेघा अभ्यास करते.
  • कर्मणी प्रयोग -
    1. मायाने झाड लावले.
    2. कृष्णाने लाडू खाल्ला.
    3. सचिनने चित्र काढले.
    4. रमेशने पुस्तक वाचले.
    5. मेघाने अभ्यास केला.
  • भावे प्रयोग -
    1. अंकिताने झाडाला पाणी दिले.
    2. शामने चोराला पकडले.
    3. राजुने श्रेयाला इंग्रजी शिकवले.
    4. संजूने मित्राला मारले.
    5. मायाने मीनाला हसवले.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: अण्णा भाऊंची भेट - आपण समजून घेऊया. [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 7 अण्णा भाऊंची भेट
आपण समजून घेऊया. | Q १. | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×