Advertisements
Chapters
Chapter १: भारत देश महान (गीत)
२: माझ्या देशावर माझे प्रेम आहे
३: लाखांच्या... कोटीच्या गप्पा
४: नव्य युगाचे गाणे (कविता)
५: सुरांची जादूगिरी
Part 2
६: असा रंगारी श्रावण (कविता)
७: अण्णा भाऊंची भेट
▶ ८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९: विद्याप्रशंसा (कविता)
१०: लिओनार्दो दा व्हिंची
Part 3
११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
१२: गोधडी (कविता)
१३: पाड्यावरचा चहा
१४: फुलपाखरे
१५: आळशी (कविता)
Part 4
१६: चोच आणि चारा
१७: अन्नजाल (कविता)
१८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
२०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - धाडसी कॅप्टन : राधिका मेनन Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
Below listed, you can find solutions for Chapter ८ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन स्वाध्याय [Pages 10 - 11]
चौकटी पूर्ण करा.
राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव - ______
चौकटी पूर्ण करा.
पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स - ______
चौकटी पूर्ण करा.
मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज - ______
चौकटी पूर्ण करा.
राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार - ______
कारणे लिहा.
राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला-जावंसं वाटायचं, कारण ______
कारणे लिहा.
त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण ______
कारणे लिहा.
बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले, कारण ______
आकृती पूर्ण करा.

मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघतक्ता तयार करा.

स्वमत लिहा.
कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.
स्वमत लिहा.
धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा.
स्वमत लिहा.
मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन माझे वाचन [Page 11]
'कोलंबसाचे गर्वगीत' ही कुसुमाग्रज यांची कविता मिळवून वाचा व शिक्षकांकडून समजून घ्या.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन खेळूया शब्दांशी, [Page 11]
खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा.
युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो.
खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा.
मच्छीमार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन उपक्रम [Page 11]
खाली दिलेल्या क्षेत्रांतील पहिली भारतीय महिला कोण, याचा शोध घ्या व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा.
(अ) पहिली पायलट -
(आ) पहिली अंतराळवीर -
(इ) पहिली रेल्वेचालक -
(ई) पहिली शिक्षिका -
(उ) पहिली डॉक्टर -
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन आपण समजून घेऊया [Page 13]
खालील जोडशब्दांचा संधिविग्रह करून तक्ता पूर्ण करा.
| संधी | संधिविग्रह |
| सुरेश | ______ + ______ |
| निसर्गोपचार | ______ + ______ |
| भाग्योदय | ______ + ______ |
| राजर्षी | ______ + ______ |
खालील तक्ता पूर्ण करा.
| संधिविग्रह | संधी |
| महा + ईश | ______ |
| राम + ईश्वर | ______ |
| धारा + उष्ण | ______ |
| सह + अनुभूती | ______ |
| लाभ + अर्थी | ______ |
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन जाहिरात लेखन [Page 14]
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.

Solutions for ८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - धाडसी कॅप्टन : राधिका मेनन Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ८ (धाडसी कॅप्टन : राधिका मेनन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ धाडसी कॅप्टन : राधिका मेनन are शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक, धाडसी कॅप्टन : राधिका मेनन.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions धाडसी कॅप्टन : राधिका मेनन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ८, धाडसी कॅप्टन : राधिका मेनन मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
