Advertisements
Chapters
Chapter १: भारत देश महान (गीत)
२: माझ्या देशावर माझे प्रेम आहे
३: लाखांच्या... कोटीच्या गप्पा
४: नव्य युगाचे गाणे (कविता)
५: सुरांची जादूगिरी
Part 2
६: असा रंगारी श्रावण (कविता)
७: अण्णा भाऊंची भेट
८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९: विद्याप्रशंसा (कविता)
▶ १०: लिओनार्दो दा व्हिंची
Part 3
११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
१२: गोधडी (कविता)
१३: पाड्यावरचा चहा
१४: फुलपाखरे
१५: आळशी (कविता)
Part 4
१६: चोच आणि चारा
१७: अन्नजाल (कविता)
१८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
२०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - लिओनार्दो दा व्हिंची Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - लिओनार्दो दा व्हिंची - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १०: लिओनार्दो दा व्हिंची
Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० लिओनार्दो दा व्हिंची स्वाध्याय [Page 19]
फरक स्पष्ट करा.
लिओनार्दी यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक
| चित्रकला | शिल्पकला |
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्याचा अभ्यास करतात' या विधानामागील कारण.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'चित्रकार' म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० लिओनार्दो दा व्हिंची खेळूया शब्दांशी. [Page 19]
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तहानभूक विसरणे.
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मंत्रमुग्ध होणे.
खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कोड्यात टाकणे.
खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.
| विरामचिन्हे | विरामचिन्हाचे नाव | वाक्य |
| . | ||
| ; | ||
| ? | ||
| ! | ||
| ‘ ’ | ||
| “ ” |
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० लिओनार्दो दा व्हिंची शोध घेऊया. [Page 19]
पाच भारतीय चित्रकारांची आंतरजालावरून माहिती मिळवा आणि लिहा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० लिओनार्दो दा व्हिंची लिहिते होऊया. [Page 19]
'माझी आवडती कला' या विषयावर दहा ओळींत माहिती लिहा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० लिओनार्दो दा व्हिंची आपण समजून घेऊया. [Page 21]
खालील शब्दांचे संधिविग्रह पूर्ण करून तक्ता पूर्ण करा.
| संधी | संधिविग्रह |
| शरत्काल | ______ + ______ |
| जगन्नाथ | ______ + ______ |
| तल्लीन | ______ + ______ |
| संताप | ______ + ______ |
खालील तक्ता पूर्ण करा.
| संधिविग्रह | संधी |
| सत् + आचार | ______ |
| सत् + मती | ______ |
| शब्द + छल | ______ |
| शरद् + चंद्र | ______ |
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १० लिओनार्दो दा व्हिंची बातमी लेखन [Page 22]
खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.
|
दिनांक: २० डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. |
(१) कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष-
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-
(२) उत्तर लिहा.
(अ) शिबिरार्थींची संख्या-
(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-
(इ) शिबिराचे ठिकाण-
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-
(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

Solutions for १०: लिओनार्दो दा व्हिंची
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - लिओनार्दो दा व्हिंची Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - लिओनार्दो दा व्हिंची - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० - लिओनार्दो दा व्हिंची
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १० (लिओनार्दो दा व्हिंची) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १० लिओनार्दो दा व्हिंची are शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक, लिओनादी दा व्हिंची (स्थूलवाचन).
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions लिओनार्दो दा व्हिंची exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १०, लिओनार्दो दा व्हिंची मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
