English

Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १० - लिओनार्दो दा व्हिंची [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १० - लिओनार्दो दा व्हिंची - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १०: लिओनार्दो दा व्हिंची

Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.शोध घेऊया.लिहिते होऊया.आपण समजून घेऊया.बातमी लेखन
स्वाध्याय [Page 19]

Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board १० लिओनार्दो दा व्हिंची स्वाध्याय [Page 19]

स्वाध्याय | Q १. | Page 19

फरक स्पष्ट करा.

लिओनार्दी यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक

चित्रकला  शिल्पकला 
   
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 19

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

'आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवह्याचा अभ्यास करतात' या विधानामागील कारण.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 19

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 19

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

'चित्रकार' म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे.

खेळूया शब्दांशी. [Page 19]

Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board १० लिओनार्दो दा व्हिंची खेळूया शब्दांशी. [Page 19]

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (अ) | Page 19

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तहानभूक विसरणे.

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (आ) | Page 19

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मंत्रमुग्ध होणे.

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (इ) | Page 19

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कोड्यात टाकणे.

खेळूया शब्दांशी. | Q (आ) | Page 19

खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे  विरामचिन्हाचे नाव वाक्य
.    
;    
?    
!    
‘ ’    
“ ”    
शोध घेऊया. [Page 19]

Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board १० लिओनार्दो दा व्हिंची शोध घेऊया. [Page 19]

शोध घेऊया. | Q १. | Page 19

पाच भारतीय चित्रकारांची आंतरजालावरून माहिती मिळवा आणि लिहा.

लिहिते होऊया. [Page 19]

Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board १० लिओनार्दो दा व्हिंची लिहिते होऊया. [Page 19]

लिहिते होऊया. | Q १. | Page 19

'माझी आवडती कला' या विषयावर दहा ओळींत माहिती लिहा.

आपण समजून घेऊया. [Page 21]

Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board १० लिओनार्दो दा व्हिंची आपण समजून घेऊया. [Page 21]

आपण समजून घेऊया. | Q १. | Page 21

खालील शब्दांचे संधिविग्रह पूर्ण करून तक्ता पूर्ण करा.

संधी संधिविग्रह
शरत्काल ______ + ______
जगन्नाथ ______ + ______
तल्लीन ______ + ______
संताप ______ + ______
आपण समजून घेऊया. | Q २. | Page 21

खालील तक्ता पूर्ण करा.

संधिविग्रह संधी
सत्‌ + आचार ______
सत्‌ + मती ______
शब्द + छल ______
शरद् + चंद्र ______
बातमी लेखन [Page 22]

Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board १० लिओनार्दो दा व्हिंची बातमी लेखन [Page 22]

बातमी लेखन | Q १. | Page 22

खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.

दिनांक: २० डिसेंबर

लोकप्रतिभा

चित्रकला शिबिराचा समारोप

उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली.

आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले.

या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

(१) कोण ते लिहा.

(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-

(आ) समारंभाचे अध्यक्ष-

(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-

(२) उत्तर लिहा.

(अ) शिबिरार्थींची संख्या-

(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-

(इ) शिबिराचे ठिकाण-

(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-

(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.

Solutions for १०: लिओनार्दो दा व्हिंची

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.शोध घेऊया.लिहिते होऊया.आपण समजून घेऊया.बातमी लेखन
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १० - लिओनार्दो दा व्हिंची - Shaalaa.com

Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १० - लिओनार्दो दा व्हिंची

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board १० (लिओनार्दो दा व्हिंची) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board chapter १० लिओनार्दो दा व्हिंची are शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक, लिओनादी दा व्हिंची (स्थूलवाचन).

Using Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board solutions लिओनार्दो दा व्हिंची exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १०, लिओनार्दो दा व्हिंची Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board additional questions for Mathematics Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×