English

फरक स्पष्ट करा. लिओनार्दी यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक चित्रकला शिल्पकला - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

लिओनार्दी यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यांतील फरक

चित्रकला  शिल्पकला 
   
Distinguish Between
Advertisements

Solution

चित्रकला  शिल्पकला 
१) चित्रकला ही यांत्रिक नसते, यात चित्रकाराची प्रतिभाशक्ति कार्यरत असते. १) शिल्पकला ही यांत्रिक असते, त्यामुळे शिल्पकाराच्या मेंदूला कमी ताण असतो.
२) चित्रकार हव्या त्या गोष्टी चित्रात भरतो.  २) शिल्पकार दगडातला अनावश्यक भाग काढून टाकतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: लिओनार्दो दा व्हिंची - स्वाध्याय [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 10 लिओनार्दो दा व्हिंची
स्वाध्याय | Q १. | Page 19
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×