English

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोड्यात टाकणे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कोड्यात टाकणे.

Grammar
Advertisements

Solution

कोड्यात टाकणे - गोंधळात पडणे.

वाक्य: तुला पुढचे शिक्षण घ्यायचे की नोकरी करायची, असे विचारून दादाने रमेशला कोड्यात टाकले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: लिओनार्दो दा व्हिंची - खेळूया शब्दांशी. [Page 19]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 10 लिओनार्दो दा व्हिंची
खेळूया शब्दांशी. | Q (अ) (इ) | Page 19
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×