Advertisements
Chapters
Chapter १: भारत देश महान (गीत)
२: माझ्या देशावर माझे प्रेम आहे
३: लाखांच्या... कोटीच्या गप्पा
४: नव्य युगाचे गाणे (कविता)
५: सुरांची जादूगिरी
Part 2
६: असा रंगारी श्रावण (कविता)
७: अण्णा भाऊंची भेट
८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९: विद्याप्रशंसा (कविता)
१०: लिओनार्दो दा व्हिंची
Part 3
▶ ११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
१२: गोधडी (कविता)
१३: पाड्यावरचा चहा
१४: फुलपाखरे
१५: आळशी (कविता)
Part 4
१६: चोच आणि चारा
१७: अन्नजाल (कविता)
१८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
२०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
Below listed, you can find solutions for Chapter ११ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा स्वाध्याय [Page 3]
चौकटी पूर्ण करा.

वैशिष्ट्ये लिहा.

वैशिष्ट्ये लिहा.

हे केव्हा घडेल ते लिहा.
परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. - ______
हे केव्हा घडेल ते लिहा.
माणसाची अंत:स्थ चेतना फुलेल. - ______
परिणाम लिहा.
स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले -
परिणाम लिहा.
नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले -
तुमचे मत लिहा.
ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत.
तुमचे मत लिहा.
पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत.
स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.
निर्भयता -
स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.
मनाची एकाग्रता -
स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.
दृढनिश्चय -
स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.
देशप्रेम -
स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.
वाचनप्रेम -
तुमचा अनुभव लिहा.
'काम करत असताना एखादे संकट आले, की माणूस जागरूक राहून काम करतो', याविषयी तुमचा अनुभव.
खालील दोन प्रसंगांतील फरक स्पष्ट करा.
स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार
| उडी मारण्यापूर्वी | उडी मारल्यानंतर |
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा खेळूया शब्दांशी. [Page 4]
'निर्भय' पासून 'निर्भयता' हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे 'ता', 'त्व', 'आळू', 'पणा' हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा.
| -ता | -त्व | -आळू | -पणा |
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा.
सर्वांनी बेसावध राहून काम करू नये.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा.
गाडी वेगाने चालवू नये.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा.
शिळे अन्न खाऊ नये.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा.
कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा.
जॉन अप्रामाणिक मुलगा नाही.
खालील चौकटींत 'बे' हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा.,बेसावध.

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा शोध घेऊया. [Page 4]
गोरगरीब जनतेच्या कल्त्याणासाठी काम करणाऱ्या भारतातील पाच व्यक्तींची माहिती आंतरजालाचा वापर करून मिळवा. मिळवलेली माहिती वर्गात सांगा. मुद्दे- संक्षिप्त परिचय, उल्लेखनीय कार्य, मिळालेले पुरस्कार.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा लिहिते होऊया. [Page 4]
तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांविषयीची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा.
मुददे - पुस्तकाचे नाव, लेखक/लेखिका, पुस्तकाचा विषय, साहित्याचा प्रकार, तुम्हांला आवडलेली पात्रे, त्यातील तुम्हांला विशेष आवडलेली घटना इत्यादी.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा आपण समजून घेऊया. [Page 6]
खालील तक्ता पूर्ण करा.
| संधी | संधिविग्रह |
| अधोमुख | ______ + ______ |
| दुर्दैव | ______ + ______ |
| मनोबल | ______ + ______ |
| दुष्कीर्ती | ______ + ______ |
| बहिष्कृत | ______ + ______ |
खालील तक्ता पूर्ण करा.
| संधिविग्रह | संधी |
| मन: + वृत्ती | ______ |
| निः + विवाद | ______ |
| मन: + धैर्य | ______ |
| तेज: + पुंज | ______ |
| आयु: + वेद | ______ |
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा वाचा. [Page 7]
उतारा वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
|
पुस्तकाकडे केवळ कागदांवर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. पुस्तकांनाही जीव असतो. त्यांना स्वत:चं व्यक्तिमत्त्व असतं. पुस्तकं आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात. गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची; संवाद साधण्याची! एकदा का पुस्तकांशी मैत्री जुळली, नातं निर्माण झालं, की मग पुस्तकांकडून फक्त घेत राहायचं. परमेश्वरानं आपल्याला एकच आयुष्य दिलं आहे; पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकंच देऊ शकतात. शिवकथा वाचायला लागलो, की त्यांच्या शब्दाशब्दांतून इतिहास जिवंत होतो. जंगलाबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूपं पाहत पशुपक्षी, प्राण्यांशी संवाद साधतो, विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो, तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते. पुस्तक हे आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञानभांडार आहे. त्यातून मनोरंजन तर होतंच आणि जाणिवाही प्रगल्भ होतात. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे अन्नातून, तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्त्वे केवळ पुस्तकेच देतात म्हणूनच पुस्तक प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो. त्याच्याशी नातं जोडायलाच हवं. |
- पुस्तकांची वैशिष्ट्ये कोणती?
- पुस्तकांना लेखकाने कोणती उपमा दिली आहे?
- 'थोरामोठ्यांची चरित्रे' आणि 'विनोदी कथा' वाचनाचा तुमच्या मनावर कोणता परिणाम होतो, असे लेखकाला वाटते?
- पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
Solutions for ११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ११ (स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा are स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा, शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ११, स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
