हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा. मनाची एकाग्रता - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.

मनाची एकाग्रता - 

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

मनाची एकाग्रता - 

  1. ते रोज एक खंड वाचायचे.
  2. मी माझे मन कुठेही एकाग्र करु शकतो.
  3. मी जे वाचतो, त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 11 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
स्वाध्याय | Q ६. (आ) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×