मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा. मनाची एकाग्रता -

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.

मनाची एकाग्रता - 

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

मनाची एकाग्रता - 

  1. ते रोज एक खंड वाचायचे.
  2. मी माझे मन कुठेही एकाग्र करु शकतो.
  3. मी जे वाचतो, त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 11 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
स्वाध्याय | Q ६. (आ) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×