Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.
निर्भयता -
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
निर्भयता -
- स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली.
- मी आता दोन-तीन दिवस इथेच राहणार आहे.
- रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
