हिंदी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ - पाड्यावरचा चहा [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ - पाड्यावरचा चहा - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १३: पाड्यावरचा चहा

Below listed, you can find solutions for Chapter १३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.आपण समजून घेऊया.
स्वाध्याय [Pages 15 - 16]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १३ पाड्यावरचा चहा स्वाध्याय [Pages 15 - 16]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 15

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.

खोपटे बसण्याचे ठिकाण -

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 15

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.

खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य -

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 15

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.

दारे, खिडक्या व छप्पर -

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 15

"पाड्यावरचा चहा" या पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.

दालन -

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 15

पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा.

माची - 

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 15

पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा.

लहान लहान खड्डे -

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 15

पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टीचे उपयोग सांगा.

सारवलेला ओटा - 

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 15

आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 15

आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 15

कारणे लिहा. 

लेखिका निराश झाली तरी तिने स्वत:ला सावरले, कारण ______

स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 15

कारणे लिहा. 

लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण ______.

स्वाध्याय | Q ५. | Page 16

लेखिका आणि कॉ. दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघतक्ता करा.

स्वाध्याय | Q ६. (अ) | Page 16

"पाड्यावरचा चहा" या पाठाच्या आधारे लिहा.

चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ६. (आ) | Page 16

"पाड्यावरचा चहा" या पाठाच्या आधारे लिहा.

तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यांतील फरक स्पष्ट करा.

खेळूया शब्दांशी. [Page 16]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १३ पाड्यावरचा चहा खेळूया शब्दांशी. [Page 16]

खेळूया शब्दांशी. | Q (अ) | Page 16

जोड्या लावा.

'अ' गट  'ब' गट
(१) ब्रह्मांड आठवणे. (अ) कायमची गरिबी असणे.
(२) अठरा विश्‍वे दारिद्र्य असणे.  (आ) शांत पडून राहणे.
(३) निपचित पडणे.  (इ) अनिश्‍चिततेतून येणारी अस्वस्थता.
(४) हुरहुर वाटणे. (ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे.
खेळूया शब्दांशी. | Q (आ) (अ) | Page 16

खालील नादानुकारी शब्द लिहा.

उदा., ढगांचा - गडगडाट

कोंबड्यांचा - ______

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (आ) | Page 16

खालील नादानुकारी शब्द लिहा.

उदा., ढगांचा - गडगडाट

पाखरांचा - ______

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (इ) | Page 16

खालील नादानुकारी शब्द लिहा.

उदा., ढगांचा - गडगडाट

पाण्याचा - ______

खेळूया शब्दांशी. | Q (इ) (अ) | Page 16

खालील शब्दासाठीचे विरुद्धार्थी शब्द "पाड्यावरचा चहा" या पाठातून शोधून लिहा.

गैरहजर × ______

खेळूया शब्दांशी. | Q (इ) (आ) | Page 16

खालील शब्दासाठीचे विरुद्धार्थी शब्द "पाड्यावरचा चहा" या पाठातून शोधून लिहा.

उंच × ______

खेळूया शब्दांशी. | Q (इ) (इ) | Page 16

खालील शब्दासाठीचे विरुद्धार्थी शब्द "पाड्यावरचा चहा" या पाठातून शोधून लिहा.

भरभर × ______

खेळूया शब्दांशी. | Q (इ) (ई) | Page 16

खालील शब्दासाठीचे विरुद्धार्थी शब्द "पाड्यावरचा चहा" या पाठातून शोधून लिहा.

अदृश्य × ______

खेळूया शब्दांशी. | Q (इ) (उ) | Page 16

खालील शब्दासाठीचे विरुद्धार्थी शब्द "पाड्यावरचा चहा" या पाठातून शोधून लिहा.

उशिरा × ______

उपक्रम

खेळूया शब्दांशी. | Q १. | Page 16

तुमच्याजवळची झोपडपट्टी, पाडा, वाडी -वस्ती, तांडा, फिरत्या लोकांची पालं यांपैकी शक्‍य त्या ठिकाणास शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत भेट द्या. तेथील लोकांचे जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी बोला. त्या भेटीतील लोकांचे जीवन आणि पाठातील लेखिकेचे अनुभव यांची तुलना करून भेटीचा अहवाल लिहा. तो वर्गात वाचून दाखवा. तुम्हांला अशा लोकांसाठी काही करता येईल का ते गटात मित्रांशी चर्चा करून ठरवा.

आपण समजून घेऊया. [Pages 17 - 18]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १३ पाड्यावरचा चहा आपण समजून घेऊया. [Pages 17 - 18]

उपमा अलंकार

आपण समजून घेऊया. | Q (१) | Page 17

खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.

सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी।

(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - ______

(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - ______

(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - ______

(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - ______

आपण समजून घेऊया. | Q (२) | Page 18

खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.

हा आंबा म्हणजे जणू साखरच!

(अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय - ______

(आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान - ______

(इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म - ______

(ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द - ______

आपण समजून घेऊया. | Q (३) | Page 18

खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा.

वाक्य  उपमेय  उपमान  साम्यवाचक शब्द
(अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.      
(आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे.      
(इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.      
(ई) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम.      

Solutions for १३: पाड्यावरचा चहा

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.आपण समजून घेऊया.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ - पाड्यावरचा चहा - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ - पाड्यावरचा चहा

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १३ (पाड्यावरचा चहा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १३ पाड्यावरचा चहा are पाड्यावरचा चहा, शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions पाड्यावरचा चहा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १३, पाड्यावरचा चहा मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×