जोड्या लावा. 'अ' गट (१) ब्रह्मांड आठवणे. (२) अठरा विश्वे दारिद्र्य असणे. (३) निपचित पडणे. (४) हुरहुर वाटणे. 'ब' गट (अ) कायमची गरिबी असणे. (आ) शांत पडून राहणे. (इ) अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता.
Advertisements
प्रश्न
जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) ब्रह्मांड आठवणे. | (अ) कायमची गरिबी असणे. |
| (२) अठरा विश्वे दारिद्र्य असणे. | (आ) शांत पडून राहणे. |
| (३) निपचित पडणे. | (इ) अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. |
| (४) हुरहुर वाटणे. | (ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे. |
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements
उत्तर
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) ब्रह्मांड आठवणे. | (ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे. |
| (२) अठरा विश्वे दारिद्र्य असणे. | (अ) कायमची गरिबी असणे. |
| (३) निपचित पडणे. | (आ) शांत पडून राहणे. |
| (४) हुरहुर वाटणे. | (इ) अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
