मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

जोड्या लावा. 'अ' गट (१) ब्रह्मांड आठवणे. (२) अठरा विश्‍वे दारिद्र्य असणे. (३) निपचित पडणे. (४) हुरहुर वाटणे. 'ब' गट (अ) कायमची गरिबी असणे. (आ) शांत पडून राहणे. (इ) अनिश्‍चिततेतून येणारी अस्वस्थता. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या लावा.

'अ' गट  'ब' गट
(१) ब्रह्मांड आठवणे. (अ) कायमची गरिबी असणे.
(२) अठरा विश्‍वे दारिद्र्य असणे.  (आ) शांत पडून राहणे.
(३) निपचित पडणे.  (इ) अनिश्‍चिततेतून येणारी अस्वस्थता.
(४) हुरहुर वाटणे. (ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे.
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

'अ' गट  'ब' गट
(१) ब्रह्मांड आठवणे. (ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे.
(२) अठरा विश्‍वे दारिद्र्य असणे.  (अ) कायमची गरिबी असणे.
(३) निपचित पडणे.  (आ) शांत पडून राहणे.
(४) हुरहुर वाटणे. (इ) अनिश्‍चिततेतून येणारी अस्वस्थता.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: पाड्यावरचा चहा - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 पाड्यावरचा चहा
खेळूया शब्दांशी. | Q (अ) | पृष्ठ १६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×