मराठी

"पाड्यावरचा चहा" या पाठाच्या आधारे लिहा. तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यांतील फरक स्पष्ट करा.

Advertisements

प्रश्न

"पाड्यावरचा चहा" या पाठाच्या आधारे लिहा.

तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यांतील फरक स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्यांच्या घरात साखर, चहापूड या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या. त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तरतीन मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई. आमच्या घरी दर महिन्याचे सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर व चहापूड ठेवलेली असते. दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो. यामुळे दरदिवशी सकाळ, संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रमच घरात चालतो. हे वारल्यांना शक्‍य नव्हते. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: पाड्यावरचा चहा - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 पाड्यावरचा चहा
स्वाध्याय | Q ६. (आ) | पृष्ठ १६
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×