मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

"पाड्यावरचा चहा" या पाठाच्या आधारे लिहा. चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

"पाड्यावरचा चहा" या पाठाच्या आधारे लिहा.

चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

वाल्यांच्या घरी अठराविश्वे दारिद्रय होते हातात पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे दुकानातून काही विकत आणणे शक्‍य नव्हते. साखर, गुळ चहापूड या गोष्टी विकतच घ्याव्या लागत. वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा? आणि मग चहा करणार तरी कसा? वारली खरेदी करू शकत नाहीत; तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटील? एक कप चहा प्यायचा असेल, तर तीन मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: पाड्यावरचा चहा - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 13 पाड्यावरचा चहा
स्वाध्याय | Q ६. (अ) | पृष्ठ १६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×