हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

तुमचा अनुभव लिहा. 'काम करत असताना एखादे संकट आले, की माणूस जागरूक राहून काम करतो', याविषयी तुमचा अनुभव. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचा अनुभव लिहा.

'काम करत असताना एखादे संकट आले, की माणूस जागरूक राहून काम करतो', याविषयी तुमचा अनुभव.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

परीक्षा दोन महिन्यावर आली होती. मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करत होतो. एक दिवस मला विषमज्वर झाला. चौदा दिवस अभ्यास करू शकलो नाही. पण नंतर मात्र हसत खेळत नव्हे तर मन लावून अभ्यास केला. म्हणून त्या वर्षी मी वर्गात पहिला आलो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 11 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
स्वाध्याय | Q ७. (अ) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×