हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

तुमचे मत लिहा. पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे मत लिहा.

पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतूनच जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोहोचवण्यास तयार नव्हते. स्वामींकडे पैसे नव्हते. कोणालाही असे वाटेल की, स्वामींकडे पाहून नावाड्यांनी पैसे न घेता स्वामींना पोहोचवायला हवे होते. परंतु नावाडी मोठेपण ओळखत नव्हते. तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोहोचवणे हा त्या नावाड्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे नावाड्यांनी नकार दिला. तसेच, स्वामींचे मोठेपण दिसून आल्यावर त्यांना पश्‍चात्तापही झाला. यामुळे नावाड्यांनी नकार दिला, यात मला चूक दिसत नाही.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 11 स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×