हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा. विरामचिन्हे विरामचिन्हाचे नाव वाक्य . ; ? ! ‘ ’ “ ” - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

विरामचिन्हे  विरामचिन्हाचे नाव वाक्य
.    
;    
?    
!    
‘ ’    
“ ”    
सारिणी
Advertisements

उत्तर

विरामचिन्हे  विरामचिन्हाचे नाव वाक्य
. पूर्णविराम मी रात्री लवकर झोपते.
; अर्धविराम मी शाळेची तयारी केली; पण शाळेची बस आली नाही.
? प्रश्नचिन्ह तू कुठे जात आहेस?
! उद्‌गार चिन्ह अबब! केवढा हा साप.
‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह 'होळी' हा सण मला खूप आवडतो.
“ ” दुहेरी अवतरण चिन्ह बाबा म्हणाले, “अभ्यास कर”.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: लिओनार्दो दा व्हिंची - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 10 लिओनार्दो दा व्हिंची
खेळूया शब्दांशी. | Q (आ) | पृष्ठ १९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×