हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा. युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा.

युद्धप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो.

व्याकरण
Advertisements

उत्तर

जीवाची बाजी लावणे - छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढताना मावळ्यांनी जीवाची बाजी लावली.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - खेळूया शब्दांशी, [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 8 धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
खेळूया शब्दांशी, | Q (१) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×