मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा. मच्छीमार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्याचा वापर करून वाक्य तयार करा.

मच्छीमार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.

व्याकरण
Advertisements

उत्तर

जीवाच्या आकांताने ओरडणे - पुरामध्ये वाहून जाताना लोकजीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - खेळूया शब्दांशी, [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 8 धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
खेळूया शब्दांशी, | Q (२) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×