मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

कारणे लिहा. बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले, कारण ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले, कारण ______

कारण सांगा
Advertisements

उत्तर

बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले, कारण समुद्रात नऊ मीटरच्या उंचच उंच लाटा उसळत होत्या. वादळी वारा ७० सागरी मैल वेगाने वाहत होता.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 8 धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
स्वाध्याय | Q २. (इ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×