मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

स्वमत लिहा. कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत लिहा.

कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छिमारांपर्यंत पोहचण्याचा निकराने प्रयत्न केला पण वादळाच्या जोरामुळे त्यांना नावेपर्यंत जाता आले नाही. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तसाच दुसराही प्रयत्न अयशस्वी झाला. राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. जहाज थोडे पुढे गेले आणि पायलट शिडीद्वारा मच्छिमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. बुडणाऱ्या सात मच्छीमारांना त्यांनी वाचवले. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 8 धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×