मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

स्वमत लिहा. धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत लिहा.

धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

धाडस आणि हिंमत असल्यामुळेच नौसेनेत जाण्याच्या राधिकेच्या निर्धाराला विरोध असूनही तिच्या आईवडिलांना तिला परवानगी द्यावी लागली. मच्छिमारांना वाचवण्याचे प्रयत्न दोनदा असफल झाल्यावरही तिसऱ्यांदा ती त्यांचा प्राण वाचवू शकली. या सर्वघटनेतून धाडस आणि हिंमत असली की, कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे सिद्ध होते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 8 धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×