मराठी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - आंतरराष्ट्रीय वाररेषा [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - आंतरराष्ट्रीय वाररेषा - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: आंतरराष्ट्रीय वाररेषा

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 62]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय [Page 62]

स्वाध्याय | Q 1. | Page 62

खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धांतील दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेखावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा.

खालील प्रश्नांतील योग्य पर्याय निवडा.

स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 62

आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल?

  • पूर्वेकडून पश्चिमेकडे

  • पश्चिमेकडून पूर्वेकडे

  • दक्षिणेकडून उत्तरेकडे

  • उत्तरेकडून दक्षिणेकडे

स्वाध्याय | Q 2. (आ) | Page 62

जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील?

  • बुधवार सकाळचे सहा

  • बुधवार रात्रीचे नऊ

  • गुरुवार दुपारचे दोन

  • गुरुवार संध्याकाळचे सहा

स्वाध्याय | Q 2. (इ) | Page 62

जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो?

  • ०°

  • ९०° पूर्व

  • ९०° पश्चिम

  • १८०°

स्वाध्याय | Q 2. (ई) | Page 62

पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो?

  • पूर्व

  • पश्चिम

  • उत्तर

  • दक्षिण

स्वाध्याय | Q 2. (उ) | Page 62

आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते?

  • जी. पी. एस. प्रणाली

  • संरक्षण खाते

  • वाहतुकीचे वेळापत्रक

  • गोलार्ध ठरवण्यासाठी

स्वाध्याय | Q 3. (अ) | Page 62

भौगोलिक कारणे लिहा.

आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.

स्वाध्याय | Q 3. (आ) | Page 62

भौगोलिक कारणे लिहा.

पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 4. (अ) | Page 62

आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत?

स्वाध्याय | Q 4. (आ) | Page 62

आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल?

स्वाध्याय | Q 4. (इ) | Page 62

आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही?

स्वाध्याय | Q 4. (ई) | Page 62

आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही?

स्वाध्याय | Q 4. (उ) | Page 62

आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते?

स्वाध्याय | Q 5. (अ) | Page 62

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

मुंबई - लंडन - न्यूयॉर्क - लॉसएजिंलिस - टोकियो.

स्वाध्याय | Q 5. (आ) | Page 62

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

दिल्ली - कोलकाता - सिंगापूर - मेलबर्न.

स्वाध्याय | Q 5. (इ) | Page 62

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

कोलकाता - हाँगकाँग - टाेकियो - सॅनफ्रॅन्सिस्को.

स्वाध्याय | Q 5. (ई) | Page 62

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

चेन्नई - सिंगापूर - टोकियो - सिडनी - सांतियागाे.

स्वाध्याय | Q 5. (उ) | Page 62

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

दिल्ली - लंडन - न्यूयॉर्क.

Solutions for 7: आंतरराष्ट्रीय वाररेषा

स्वाध्याय
Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - आंतरराष्ट्रीय वाररेषा - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - आंतरराष्ट्रीय वाररेषा

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 7 (आंतरराष्ट्रीय वाररेषा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा are आंतरराष्ट्रीय वाररेषा, आंतरराष्ट्रीय वाररेषेचा परिचय, वारांच्या गाेंधळावरील उपाय.

Using Balbharati भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions आंतरराष्ट्रीय वाररेषा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, आंतरराष्ट्रीय वाररेषा भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×