Advertisements
Chapters
![Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - वितरणाचे नकाशे Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - वितरणाचे नकाशे - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4799edc7d30544e99451a5e3d24ad0b1.png)
Advertisements
Solutions for Chapter 1: वितरणाचे नकाशे
Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 1 वितरणाचे नकाशे स्वाध्याय [Pages 7 - 8]
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.
योग्य
अयोग्य
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.
योग्य
अयोग्य
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.
योग्य
अयोग्य
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.
योग्य
अयोग्य
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.
योग्य
अयोग्य
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे.
योग्य
अयोग्य
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.
योग्य
अयोग्य
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते.
योग्य
अयोग्य
थोडक्यात उत्तरे लिहा.
वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.
समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक.
प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा.
खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.
खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण.
खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण
खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण.
खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण.
कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
(अ) जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे?
(आ) दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा.
(इ) सर्वांत मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे? ते ठिकाण कोणते?
(ई) सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता?

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 1 वितरणाचे नकाशे पाठय प्रश्न [Page 5]
आता आपण टिंब पद्धतीचा नकाशा तयार करूया. त्यासाठी खालील कृती करा.
आकृती मधील नंदुरबार जिल्ह्याचा नकाशा काळजीपूर्वक पहा. तो वेगळ्या कागदावर किंवा ट्रेसिंग पेपरवर तालुका व जिल्हा सीमांसह काढा.
आता नकाशासोबतचा लोकसंख्येचा तक्ता पहा. या तक्त्यातील सांख्यिकीय माहितीच्या आधारे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेऊन टिंबांची संख्या ठरवा. उदा., १ टिंब = १०,००० लोक, म्हणजे एका उपविभागात किती टिंबे द्यायची ते ठरवता येईल.
टिंबे समान आकारात काढण्याकरिता एक बॉलपेनची रिफिल घ्या. या रिफिलची मागील बाजू कापसाने बंद करा. आता स्टँपपॅडवर ही बाजू दाबून नंतर नकाशामध्ये आवश्यक तेथे टिंबांचे ठसे उमटवा.
नकाशावर टिंबांचे ठसे उमटवताना आकृती मधील प्राकृतिक रचना, जलस्रोत, रस्ते, लोहमार्ग, तालुका व जिल्हा मुख्य ठिकाणे विचारात घ्या.
तुमचा तयार झालेला टिंब पद्धतीचा नकाशा इतर विद्यार्थ्यांच्या नकाशांसोबत पडताळून पहा व वर्गात चर्चा करा.

| अ.क्र. | तालुका | ग्रामीण लोकसंख्या (वर्ष २०११) |
| (१) | अक्कलकुवा | २,१५,९७४ |
| (२) | अक्राणी | १,८९,६६१ |
| (३) | तळोदे | १,३३,२९१ |
| (४) | शहादे | ३,४६,३५२ |
| (५) | नंदुरबार | २,५६,४०९ |
| (६) | नवापूर | २,३१,१३४ |
Solutions for 1: वितरणाचे नकाशे
![Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - वितरणाचे नकाशे Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - वितरणाचे नकाशे - Shaalaa.com](/images/bhugol-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:4799edc7d30544e99451a5e3d24ad0b1.png)
Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - वितरणाचे नकाशे
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 1 (वितरणाचे नकाशे) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 वितरणाचे नकाशे are टिंब पद्धत, क्षेत्रघनी पद्धत, समघनी पद्धत, वितरण नकाशे, भौगोलिक क्षेत्रभेट.
Using Balbharati भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions वितरणाचे नकाशे exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1, वितरणाचे नकाशे भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
