Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.
पर्याय
योग्य
अयोग्य
Advertisements
उत्तर
हे विधान अयोग्य आहे.
स्पष्टीकरण:
समघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. उदा., उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांसाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची, तापमान, पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो, हे गृहीत धरलेले असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.
खालील विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा.
क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.
समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक.
खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.
