मराठी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - अंतर्गत हालचाली [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - अंतर्गत हालचाली - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 2: अंतर्गत हालचाली

Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 20]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 2 अंतर्गत हालचाली स्वाध्याय [Page 20]

अचूक पर्यााय निवडा.

स्वाध्याय | Q 1. (अ) | Page 20

अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत?

  • भूरूपांवर

  • गतीवर

  • दिशेवर

स्वाध्याय | Q 1. (आ) | Page 20

मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा काय निर्माण होतो?

  • दाब

  • ताण

  • पर्वत

स्वाध्याय | Q 1. (इ) | Page 20

खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते?

  • ताण

  • दाब

  • अपक्षय

स्वाध्याय | Q 1. (ई) | Page 20

खालीलपैकी ‘वली पर्वत’ कोणता?

  • सातपुडा

  • हिमालय

  • पश्चिम घाट

स्वाध्याय | Q 1. (उ) | Page 20

विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे?

  • पर्वतनिर्माणकारी

  • खंडनिर्माणकारी

  • क्षितिजसमांतर

स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 20

भौगोलिक कारणे लिहा.

हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.

स्वाध्याय | Q 2. (आ) | Page 20

भौगोलिक कारणे लिहा.

मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.

स्वाध्याय | Q 2. (इ) | Page 20

भौगोलिक कारणे लिहा.

बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.

स्वाध्याय | Q 2. (ई) | Page 20

भौगोलिक कारणे लिहा.

बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

स्वाध्याय | Q 2. (उ) | Page 20

भौगोलिक कारणे लिहा.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.

स्वाध्याय | Q 3. (अ) | Page 20

अंतर्गत हालचाली ओळखा व नाव सांगा.

किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात.

स्वाध्याय | Q 3. (आ) | Page 20

अंतर्गत हालचाली ओळखा व नाव सांगा.

हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे.

स्वाध्याय | Q 3. (इ) | Page 20

अंतर्गत हालचाली ओळखा व नाव सांगा.

पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो.

स्वाध्याय | Q 3. (ई) | Page 20

अंतर्गत हालचाली ओळखा व नाव सांगा.

प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते.

स्वाध्याय | Q 4. | Page 20

भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा.

(अ) पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो.

(आ) भूपट्ट अचानक हलतात.

(इ) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.

(ई) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.

(उ) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.

स्वाध्याय | Q 5. (अ) | Page 20

फरक स्पष्ट करा.

गट पर्वत व वली पर्वत

स्वाध्याय | Q 5. (आ) | Page 20

फरक स्पष्ट करा.

प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी

स्वाध्याय | Q 5. (इ) | Page 20

फरक स्पष्ट करा.

भूकंप व ज्वालामुखी

थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 6. (अ) | Page 20

भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 6. (आ) | Page 20

जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत?

स्वाध्याय | Q 6. (इ) | Page 20

भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे?

स्वाध्याय | Q 6. (ई) | Page 20

भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते?

स्वाध्याय | Q 6. (उ) | Page 20

भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 6. (ऊ) | Page 20

ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.

स्वाध्याय | Q 7. | Page 20

आकृतीच्या साहाय्याने अपिेकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा.

स्वाध्याय | Q 8. | Page 20

सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा.

(अ) माउंट किलीमांजारो.

(आ) मध्य अटलांटिक भूकंपक्षेत्र.

(इ) माउंट फुजी.

(ई) क्रॅकाटोआ.

(उ) माउंट व्हेसुव्हियस.

Solutions for 2: अंतर्गत हालचाली

स्वाध्याय
Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - अंतर्गत हालचाली - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 - अंतर्गत हालचाली

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 2 (अंतर्गत हालचाली) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 2 अंतर्गत हालचाली are भूकंपमापन यंत्र, मंद भू-हालचाली, पर्वतनिर्माणकारी हालचाली, ज्वालामुखी, ज्वालामुखीचे प्रकार, ज्वालामुखीचे परिणाम, जगात भूपट्ट, भूकंपक्षेत्र, आणि ज्वालामुखीचे वितरण, अंतर्गत हालचाली, खंडनिर्माणकारी हालचाली, शीघ्र भू-हालचाली, भूकंप, भूकंपाची कारणे, भूकंपाचे परिणाम.

Using Balbharati भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions अंतर्गत हालचाली exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 2, अंतर्गत हालचाली भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×