मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

फरक स्पष्ट करा. प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

  प्राथमिक भूकंप लहरी दुय्यम भूकंप लहरी
i पृथ्वीच्या पृष्ठभागावरून ऊर्जा उत्सर्जित झाल्यानंतर प्रथम पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या लहरींना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून ऊर्जा उत्सर्जित झाल्यानंतर प्राथमिक लहरींच्या नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात.
ii या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात; परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात.
iii त्यांचा वेग जास्त असतो आणि भूकंपाच्या केंद्रस्थानापासून ते भूपृष्ठाच्या दिशेने फिरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो आणि भूकंप केंद्रबिंदूपासून सर्व दिशांना विखुरतात.
iv या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात, त्यामुळे या लहरींना पुढे-मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात.
v प्राथमिक लहरी जाणवतात पण त्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करत नाहीत. या लहरी अधिक हानीकारक असतात ज्यामुळे भूकंपाच्या वेळी जास्तीत जास्त विध्वंस होतो.
shaalaa.com
भूकंप
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: अंतर्गत हालचाली - स्वाध्याय [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2 अंतर्गत हालचाली
स्वाध्याय | Q 5. (आ) | पृष्ठ २०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×