मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होते.
  2. प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी हे भूकंप लहरींचे तीन प्रकार आहेत.
  3. भूकंपाच्या प्राथमिक लहरींनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात.
  4. या लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते.
  5. परिणामी, भूपृष्ठावरील इमारती/घरे वरखाली हलतात व त्यामुळे घरांची पडझड होते.
shaalaa.com
भूकंपाचे परिणाम
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: अंतर्गत हालचाली - स्वाध्याय [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 2 अंतर्गत हालचाली
स्वाध्याय | Q 6. (इ) | पृष्ठ २०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×