मराठी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - वृष्टी [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - वृष्टी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 5: वृष्टी

Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Pages 48 - 49]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 5 वृष्टी स्वाध्याय [Pages 48 - 49]

स्वाध्याय | Q 1. (अ) | Page 48

पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो. भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते.

स्वाध्याय | Q 1. (आ) | Page 48

पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते.

स्वाध्याय | Q 1. (इ) | Page 48

पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

विषुववृत्तावर अशी वृष्टी कधीही होत नाही. घन स्वरूपात होणाऱ्या या वृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होते.

स्वाध्याय | Q 1. (ई) | Page 48

पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

भूपृष्ठावर शुभ्र कापसासारखे थर साचतात. हिवाळ्यात जम्मू-काश्मीरच्या राजधानीचे ठिकाण बदलावे लागते. महाराष्ट्रात अशी वृष्टी होत नाही.

स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 48

पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.

स्वाध्याय | Q 2. (ब) | Page 49

पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.

स्वाध्याय | Q 2. (क) | Page 49

पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.

स्वाध्याय | Q 3. | Page 49

आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) आकृती (ब) मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे.

(आ) आकृती (ब) मधील पर्जन्यछायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या.

(इ) (अ) व (क) आकृतींतील फरक कोणता?

(ई) वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंंधित आहे?

(उ) सिंगापूरला यांपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा?

स्वाध्याय | Q 4. (अ) | Page 49

वेगळा घटक ओळखा.

  • प्रतिरोध पाऊस

  • आम्ल पाऊस

  • आवर्त पाऊस

  • अभिसरण पाऊस

स्वाध्याय | Q 4. (आ) | Page 49

वेगळा घटक ओळखा.

  • हिमवर्षाव

  • पाऊस

  • गारपीट

  • दवबिंदू

स्वाध्याय | Q 4. (इ) | Page 49

वेगळा घटक ओळखा.

  • तापमापक

  • पर्जन्यमापक

  • वातदिशादर्शक

  • मोजपात्र

थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 5. (अ) | Page 49

पृथ्वीवर कोणकोणत्या स्वरूपात वृष्टी होते?

स्वाध्याय | Q 5. (आ) | Page 49

पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते?

स्वाध्याय | Q 5. (इ) | Page 49

कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडतो? का?

स्वाध्याय | Q 5. (ई) | Page 49

भूपृष्ठालगतच्या वातावरणात सांद्रीभवन झाल्यास कोणकोणते जलाविष्कार दिसून येतात?

स्वाध्याय | Q 5. (उ) | Page 49

पर्जन्यमापन करताना कोणती काळजी घ्यावी?

स्वाध्याय | Q 6. (अ) | Page 49

फरक स्पष्ट करा.

दव आणि दहिवर

स्वाध्याय | Q 6. (आ) | Page 49

फरक स्पष्ट करा.

हिम आणि गारा

उपक्रम [Page 49]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 5 वृष्टी उपक्रम [Page 49]

उपक्रम | Q 1. | Page 49

तुमच्या शाळेतील पर्जन्यमापक वापरून पावसाळ्यातील एका आठवड्यात तुमच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची सलग नोंद घ्या. मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे पावसाचे प्रमाण दाखवणारा स्तंभालेख संगणकाच्या आधारे तयार करा.

Solutions for 5: वृष्टी

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - वृष्टी - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - वृष्टी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 5 (वृष्टी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 वृष्टी are वृष्टी, पाऊस (पर्जन्य) आणि पावसाचे प्रकार, पर्जन्यमापक, धुके, दव आणि दहिवर, वृष्टीचे परिणाम, आम्ल पाऊस, जागतिक पर्जन्य वितरण.

Using Balbharati भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions वृष्टी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 5, वृष्टी भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×