मराठी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 - वाहतूक व संदेशवहन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 - वाहतूक व संदेशवहन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 11: वाहतूक व संदेशवहन

Below listed, you can find solutions for Chapter 11 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 87]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 11 वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय [Page 87]

स्वाध्याय | Q 1. (अ) | Page 87

फरक स्पष्ट करा.

लोहमार्ग व रस्तेमार्ग.

स्वाध्याय | Q 1. (आ) | Page 87

फरक स्पष्ट करा.

वाहतूक व संदेशवहन.

स्वाध्याय | Q 1. (इ) | Page 87

फरक स्पष्ट करा.

पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने.

सविस्तर उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 87

वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे विधान स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 2. (आ) | Page 87

टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q 2. (इ) | Page 87

भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते?

स्वाध्याय | Q 3. (अ) | Page 87

खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.

विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे.

स्वाध्याय | Q 3. (आ) | Page 87

खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.

टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा.

स्वाध्याय | Q 3. (इ) | Page 87

खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.

तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग.

स्वाध्याय | Q 3. (ई) | Page 87

खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.

महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे.

स्वाध्याय | Q 4. | Page 87

सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा.

अ’ गट ब’ गट ‘क’ गट
टपालसेवा रस्तेमार्ग माहितीचे आदान-प्रदान
शिवनेरी संगणक जोडणीचे जागतिक जाळे स्पीड पोस्ट
आंतरजाल लोहमार्ग आरामदायी प्रवास
रो-रो वाहतूक संदेशवहनाची पारंपरिक पद्धत इंधन, वेळ व श्रमाची बचत
उपक्रम [Page 87]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 11 वाहतूक व संदेशवहन उपक्रम [Page 87]

उपक्रम | Q 1. | Page 87

भारताने शैक्षणिक व संदेशवहन या संदर्भात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांची माहिती मिळवा. त्यासाठी ICT चा वापर करा.

Solutions for 11: वाहतूक व संदेशवहन

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 - वाहतूक व संदेशवहन - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 - वाहतूक व संदेशवहन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 11 (वाहतूक व संदेशवहन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 वाहतूक व संदेशवहन are वाहतूक, संदेशवहन, वाहतुकीचे महत्त्व.

Using Balbharati भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions वाहतूक व संदेशवहन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 11, वाहतूक व संदेशवहन भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×