मराठी

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - व्यापार [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - व्यापार - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 9: व्यापार

Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 74]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 9 व्यापार स्वाध्याय [Page 74]

स्वाध्याय | Q 1. (अ) | Page 74

खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.

महाराष्ट्र व पंजाब

स्वाध्याय | Q 1. (आ) | Page 74

खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.

भारत व जपान

स्वाध्याय | Q 1. (इ) | Page 74

खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.

लासलगाव व पुणे

स्वाध्याय | Q 1. (ई) | Page 74

खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.

चीन व कॅनडा

स्वाध्याय | Q 1. (उ) | Page 74

खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.

भारत व युरोपीय संघ

स्वाध्याय | Q 2. (अ) | Page 74

खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.

भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो.

  • आयात

  • निर्यात

स्वाध्याय | Q 2. (आ) | Page 74

खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.

कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी पाठवला जातो.

  • आयात

  • निर्यात

स्वाध्याय | Q 2. (इ) | Page 74

खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.

जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो.

  • आयात

  • निर्यात

स्वाध्याय | Q 3. (अ) | Page 74

अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

भारत हा देश स्वयंपूर्ण आहे.

स्वाध्याय | Q 3. (आ) | Page 74

अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथे त्या वस्तूंना मागणी नसते.

स्वाध्याय | Q 3. (इ) | Page 74

अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते.

स्वाध्याय | Q 3. (ई) | Page 74

अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते.

स्वाध्याय | Q 4. (अ) | Page 74

पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.

सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली.

स्वाध्याय | Q 4. (आ) | Page 74

पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला.

स्वाध्याय | Q 4. (इ) | Page 74

पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.

समीरने आपल्या शेतातील डाळिंबांची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली.

स्वाध्याय | Q 4. (ई) | Page 74

पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.

सदाभाऊंनी घाऊक मार्केटमधून दुकानात विक्रीसाठी १० पोती गहू व ५ पोती तांदूळ विकत आणले.

खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q 5. (अ) | Page 74

व्यापाराच्या प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा ओघतक्ता तयार करा.

स्वाध्याय | Q 5. (आ) | Page 74

व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक सांगा.

स्वाध्याय | Q 5. (इ) | Page 74

जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा.

स्वाध्याय | Q 5. (ई) | Page 74

ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक सांगा.

स्वाध्याय | Q 5. (उ) | Page 74

आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा.

स्वाध्याय | Q 5. (ऊ) | Page 74

शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा.

स्वाध्याय | Q 6. | Page 74

खालील तक्त्यात सन २०१४-१५ सालातील काही देशांचे आयात-निर्यात मूल्य दशलक्ष यू. एस. डॉलरमध्ये दिले आहे. या सांख्यिकीय माहितीचा जाेड स्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व सदर देशांच्या व्यापार संतुलनाबद्दल थोडक्यात लिहा.

देश निर्यात मूल्य आयात मूल्य
चीन २१४३ १९६०
भारत २७२ ३८०
ब्राझील १९० २४१
संयुक्त संस्थाने १५१० २३८०
उपक्रम [Page 74]

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 9 व्यापार उपक्रम [Page 74]

उपक्रम | Q 1. | Page 74

शिक्षकांच्या मदतीने व मार्गदर्शनानुसार खालील उपक्रम वर्गात करा.

एखाद्या उत्पादनाची उत्कृष्ट जाहिरात तयार करून तुमच्या उत्पादनाच्या जाहिरातीला वर्गात जास्तीत जास्त पसंती मिळवा.

Solutions for 9: व्यापार

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - व्यापार - Shaalaa.com

Balbharati solutions for भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - व्यापार

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9 (व्यापार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 व्यापार are व्यापाराची संकल्पना, व्यापाराचे प्रकार, व्यापार संतुलन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना, विपणन, विपणनाचे महत्त्व.

Using Balbharati भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions व्यापार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 9, व्यापार भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics भूगोल [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×