मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा. पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील वर्णनावरून वृष्टीचे रूप ओळखा.

पाण्याचे सूक्ष्मकण वातावरणात तरंगत असल्याचा अनुभव येतो. यामुळे लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत सूर्यदर्शन होत नाही. अशी स्थिती सहसा सकाळी किंवा सायंकाळनंतर अनुभवास येते.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

धुके

shaalaa.com
धुके, दव आणि दहिवर
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: वृष्टी - स्वाध्याय [पृष्ठ ४८]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 5 वृष्टी
स्वाध्याय | Q 1. (आ) | पृष्ठ ४८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×