Advertisements
Advertisements
प्रश्न
जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील?
पर्याय
बुधवार सकाळचे सहा
बुधवार रात्रीचे नऊ
गुरुवार दुपारचे दोन
गुरुवार संध्याकाळचे सहा
Advertisements
उत्तर
बुधवार रात्रीचे नऊ
स्पष्टीकरण:
पृथ्वीवर प्रत्येक 15° रेखावृत्तांमुळे 1 तासाचा वेळेचा फरक होतो.
15° पूर्व रेखावृत्त ते आंतरराष्ट्रीय वाररेषा (180°) यामध्ये 165° चा फरक आहे → 11 तासांचा फरक. 15° पूर्वेवर बुधवार सकाळचे 10 वाजले असता, आंतरराष्ट्रीय वाररेषेवर 11 तास मागे → बुधवार रात्रीचे 9 वाजले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो?
पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो?
आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते?
भौगोलिक कारणे लिहा.
आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.
आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत?
आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल?
आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही?
आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही?
आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते?
खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.
मुंबई - लंडन - न्यूयॉर्क - लॉसएजिंलिस - टोकियो.

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.
दिल्ली - कोलकाता - सिंगापूर - मेलबर्न.

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.
चेन्नई - सिंगापूर - टोकियो - सिडनी - सांतियागाे.

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.
दिल्ली - लंडन - न्यूयॉर्क.