मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. दिल्ली - लंडन - न्यूयॉर्क.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

दिल्ली - लंडन - न्यूयॉर्क.

नकाशा
Advertisements

उत्तर

दिल्ली - लंडन - न्यूयॉर्क - आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागणार नाही.

shaalaa.com
आंतरराष्ट्रीय वाररेषा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: आंतरराष्ट्रीय वाररेषा - स्वाध्याय [पृष्ठ ६२]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा
स्वाध्याय | Q 5. (उ) | पृष्ठ ६२

संबंधित प्रश्‍न

खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धांतील दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेखावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा.


आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल?


जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील?


जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो?


पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो?


भौगोलिक कारणे लिहा.

पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.


आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत?


आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल?


आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही?


आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते?


खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

मुंबई - लंडन - न्यूयॉर्क - लॉसएजिंलिस - टोकियो.


खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

कोलकाता - हाँगकाँग - टाेकियो - सॅनफ्रॅन्सिस्को.


खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.

चेन्नई - सिंगापूर - टोकियो - सिडनी - सांतियागाे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×