Advertisements
Advertisements
प्रश्न
आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल?
Advertisements
उत्तर
- जेव्हा आपण पूर्वेकडे जात असताना आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेला पार करतो, त्यावेळी सद्यस्थितीतील वार आणि दिनांकापेक्षा एक दिवस मागे असलेला वार आणि दिनांक ग्राह्य धरू.
- जेव्हा आपण पश्चिमेकडे जात असताना आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेला पार करतो, त्यावेळी सद्यस्थितीतील वार आणि दिनांकापेक्षा पुढचा वार आणि दिनांक ग्राह्य धरू.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धांतील दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेखावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा.

आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल?
जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील?
जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो?
पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो?
आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते?
भौगोलिक कारणे लिहा.
आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे.
भौगोलिक कारणे लिहा.
पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.
आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत?
आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही?
खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.
मुंबई - लंडन - न्यूयॉर्क - लॉसएजिंलिस - टोकियो.

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.
दिल्ली - कोलकाता - सिंगापूर - मेलबर्न.

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.
कोलकाता - हाँगकाँग - टाेकियो - सॅनफ्रॅन्सिस्को.

खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा.
चेन्नई - सिंगापूर - टोकियो - सिडनी - सांतियागाे.