हिंदी

Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 52]

Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय [Page 52]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.

स्वाध्याय | Q १ (अ) १. | Page 52

हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य ______ जिल्ह्यात होते.

  • सातारा

  • नांदेड

  • पुणे

  • नागपूर

स्वाध्याय | Q १ (अ) २. | Page 52

बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर ______ लागवडीची सक्ती करत.

  • निळीच्या

  • चहाच्या

  • कॉफीच्या

  • उसाच्या

स्वाध्याय | Q १ (अ) ३. | Page 52

भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ______ होते.

  • द्वारकानाथ टागोर

  • व्योमेशचंद्र बॅनर्जी

  • दादाभाई नौरोजी

  • सुरेंद्रनाथ बॅनर्जी

स्वाध्याय | Q १ (ब) | Page 52

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. कुवरसिंह

- लखनौ

२. नानासाहेब पेशवे

- कानपूर

३. राणी लक्ष्मीबाई

- झाशी

४. चिमासाहेब

- कोल्हापूर

स्वाध्याय | Q २.१ | Page 52

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

१९४२ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रतिसरकारचे कार्यक्षेत्र - ______

स्वाध्याय | Q २.२ | Page 52

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

१९४३ मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतला भारतीय बेटे - ______

स्वाध्याय | Q ३.१ | Page 52

टीप लिहा.

जहाल विचारसरणी 

स्वाध्याय | Q ३.२ | Page 52

टीप लिहा.

आझाद हिंद सेना

स्वाध्याय | Q ३.३ | Page 52

टीप लिहा.

प्रतिसरकार

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ४.१ | Page 52

१८२२ च्या अखेरीस लेफ्टनंट औट्रॅम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला.

स्वाध्याय | Q ४.२ | Page 52

रवींद्रनाथ टागोर यांनी 'सर' या पदवीचा त्याग केला.

स्वाध्याय | Q ५.१ | Page 52

तुमचे मत नोंदवा.

वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृद्धीचा परिणाम होता.

स्वाध्याय | Q ५.२ | Page 52

तुमचे मत नोंदवा.

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वा. सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते.

Solutions for 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष

स्वाध्याय
Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 - वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 6 (वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 6 वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष are १८५७ पूर्वीचे लढे, १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध, भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, मवाळ - जहाल विचारसरणी, सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे, महात्मा गांधीजींची निःशस्त्र प्रतिकार चळवळ, आझाद हिंद सेना, १९४२ भारत छोडो आंदोलन.

Using Balbharati इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×