Advertisements
Chapters
2: युरोपीय वसाहतवाद
3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
4: वसाहतवाद आणि मराठे
5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
8: जागतिक महायुद्धे आणि भारत
9: जग : निर्वसाहतीकरण
10: शीतयुद्ध
▶ 11: बदलता भारत - भाग १
12: बदलता भारत - भाग २
![Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11 - बदलता भारत - भाग १ Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11 - बदलता भारत - भाग १ - Shaalaa.com](/images/history-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5514770dce074def81d2e9f3cfcb13d4.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 11: बदलता भारत - भाग १
Below listed, you can find solutions for Chapter 11 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 11 बदलता भारत - भाग १ स्वाध्याय [Page 89]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
१९४७ च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो ______ करार म्हणून ओळखला जातो.
सिएटो
नाटो
गॅट
सार्क
१७७६ मध्ये जगात सर्वप्रथम ______ या देशात माहितीचा कायदा लागू झाला.
स्वीडन
फ्रान्स
इंग्लंड
भारत
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ______ म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय शिक्षण दिन
राष्ट्रीय युवक दिन
राष्ट्रीय एकात्मता दिन
राष्ट्रीय विज्ञान दिन
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीचे नावे लिहा.
२००४ मध्ये ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली - ______
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीचे नाव लिहा.
२००२ मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली -
दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. कारण -
भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती.
भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही.
भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती.
भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

टीप लिहा.
भारत सरकारचे युवक धोरण
टीप लिहा.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना.
तुमचे मत नोंदवा.
भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या?
खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा.
माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा.
(अ) भारतात ही चळवळ कशी सुरू झाली?
(ब) माहिती व्याख्या
(क) माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क
Solutions for 11: बदलता भारत - भाग १
![Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11 - बदलता भारत - भाग १ Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11 - बदलता भारत - भाग १ - Shaalaa.com](/images/history-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5514770dce074def81d2e9f3cfcb13d4.jpg)
Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11 - बदलता भारत - भाग १
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 11 (बदलता भारत - भाग १) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 11 बदलता भारत - भाग १ are विविध क्षेत्रांतील बदल, ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना, नागरी विकासाच्या योजना, संपर्क साधने, अर्थक्षेत्र, ब्रिक्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षणविषयक घडामोडी, युवकांसंदर्भातील धोरण, माहितीचा अधिकार अधिनियम २००५, राज्यांची पुनर्रचना, जागतिकीकरण.
Using Balbharati इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions बदलता भारत - भाग १ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 11, बदलता भारत - भाग १ इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
