हिंदी

Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 57]

Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7 भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण स्वाध्याय [Page 57]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.

स्वाध्याय | Q १ (अ) १. | Page 57

गोवा येथे इ.स. १९४६ मध्ये ______ यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले.

  • डॉ.राम मनोहर लोहिया

  • डॉ.टी.बी.कुन्हा

  • डॉ.पी.पी.शिरोडकर

  • डॉ.राम हेगड़े

स्वाध्याय | Q १ (अ) २. | Page 57

हैदराबाद संस्थानाच्या मुक्तिलढ्याचे नेतृत्व ______ यांनी समर्थपणे केले.

  • राजा हरिसिंह

  • स्वामी रामानंद तीर्थ

  • पंडित महादेवशास्त्री जोशी

  • केशवराव जेधे

स्वाध्याय | Q १ (अ) ३. | Page 57

भारतामध्ये ______ यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.

  • जयंतराव टिळक

  • सरदार वल्लभभाई पटेल

  • पंडित जवाहरलाल नेहरू

  • डॉ.टी.बी.कुन्हा

स्वाध्याय | Q १ (ब) | Page 57

पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

  • 'अ' गट

    'ब' गट

    हैदराबाद संस्थान विलिनीकरण

    स्वामी रामानंद तीर्थ

  • 'अ' गट

    'ब' गट

    काश्मीर संस्थानचे विलिनीकरण

    शेख अब्दुल्ला

  • 'अ' गट

    'ब' गट

    गोवा मुक्तिलढ्यातील मोलाचे योगदान

    मोहन रानडे

  • 'अ' गट

    'ब' गट

    पुदुच्चेरी येथील कामगार नेते

    व्ही.सुबय्या

स्वाध्याय | Q २.१ | Page 57

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान -

स्वाध्याय | Q २.२ | Page 57

ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख - ______

स्वाध्याय | Q ३ | Page 57

खालील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

१. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते?

२. भारतातील पोर्तुगिजांचे सत्ताकेंद्र कोणते?

३. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ताकेंद्रे कोणती?

४. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे?

स्वाध्याय | Q ४ | Page 57

पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ५.१ | Page 57

हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

स्वाध्याय | Q ५.२ | Page 57

पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला.

स्वाध्याय | Q ६.१ | Page 57

तुमचे मत नोंदवा.

हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली.

स्वाध्याय | Q ६.२ | Page 57

तुमचे मत नोंदवा.

इ.स.१९६१ पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली.

Solutions for 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण

स्वाध्याय
Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 7 (भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण are निर्वसाहतीकरण ते एकीकरण, निर्वसाहतीकरण ते एकीकरण - दादरा व नगर हवेली, निर्वसाहतीकरण ते एकीकरण - गोवा, निर्वसाहतीकरण ते एकीकरण - पुदुच्चेरी (पाँडिचेरी).

Using Balbharati इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×