हिंदी

तुमचे मत नोंदवा. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे मत नोंदवा.

हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(१) हैदराबाद हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते.

(२) या संस्थानात तेलुगु, कन्नड व मराठी भाषक प्रांतांचा समावेश होता.

(३) निजामाच्या एकतंत्री राजवटीत नागरी व राजकीय अधिकारांचा अभाव होता.

(४) आपले अधिकार आपल्याला मिळावेत, अशी या सर्व भाषिकांची मागणी होती.

(५) यासाठी त्यांना संघटित होण्याची गरज भासू लागली.

(६) या जाणिवेतूनच संस्थानातील तेलुगु भाषकांनी तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठी भाषकांनी मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्थांची स्थापना केली.

shaalaa.com
निर्वसाहतीकरण ते एकीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 7 भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
स्वाध्याय | Q ६.१ | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×