Advertisements
Chapters
2: युरोपीय वसाहतवाद
3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
4: वसाहतवाद आणि मराठे
5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
8: जागतिक महायुद्धे आणि भारत
▶ 9: जग : निर्वसाहतीकरण
10: शीतयुद्ध
11: बदलता भारत - भाग १
12: बदलता भारत - भाग २
![Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - जग : निर्वसाहतीकरण Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - जग : निर्वसाहतीकरण - Shaalaa.com](/images/history-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5514770dce074def81d2e9f3cfcb13d4.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 9: जग : निर्वसाहतीकरण
Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 जग : निर्वसाहतीकरण स्वाध्याय [Page 69]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
पहिल्या महायुद्धात ______ व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला.
अमेरिका
फ्रान्स
इंग्लंड
जर्मनी
१९३५ मध्ये ______ भारतापासून वेगळा करण्यात आला.
म्यानमार
श्रीलंका
मालदीव
इराण
१९४७ मध्ये पहिली ______ परिषद भरवली गेली.
ऐक्य
आशियाई
अटलांटिक
मँचेस्टर
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
|
'अ' गट |
'ब' गट |
|
१. बांडुंग |
- बांडुंग परिषद |
|
२. पॅरिस |
- १९१९ मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद |
|
३. लंडन |
- १९०० मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद |
|
४. मँचेस्टर |
- आशियाई ऐक्य परिषद |
दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. कारण -
आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले.
आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षणपद्धती होती.
दुसऱ्या महायुद्धकाळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली.
पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले.
टीप लिहा.
बांडुंग परिषद
टीप लिहा.
आफ्रिकी ऐक्य कल्पना
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.
Solutions for 9: जग : निर्वसाहतीकरण
![Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - जग : निर्वसाहतीकरण Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - जग : निर्वसाहतीकरण - Shaalaa.com](/images/history-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5514770dce074def81d2e9f3cfcb13d4.jpg)
Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - जग : निर्वसाहतीकरण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 9 (जग : निर्वसाहतीकरण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 जग : निर्वसाहतीकरण are निर्वसाहतीकरण : आशिया, निर्वसाहतीकरण : आफ्रिका.
Using Balbharati इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions जग : निर्वसाहतीकरण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 9, जग : निर्वसाहतीकरण इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
