Advertisements
Chapters
2: युरोपीय वसाहतवाद
3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
4: वसाहतवाद आणि मराठे
5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
8: जागतिक महायुद्धे आणि भारत
9: जग : निर्वसाहतीकरण
10: शीतयुद्ध
11: बदलता भारत - भाग १
▶ 12: बदलता भारत - भाग २
![Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - बदलता भारत - भाग २ Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - बदलता भारत - भाग २ - Shaalaa.com](/images/history-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5514770dce074def81d2e9f3cfcb13d4.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 12: बदलता भारत - भाग २
Below listed, you can find solutions for Chapter 12 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड 12 बदलता भारत - भाग २ स्वाध्याय [Page 98]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
१९९५ मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे ______ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.
गोवर-रुबेला
पल्स पोलिओ
बीसीजी
त्रिगुणी
एर्नाकुलम हा १००% साक्षर झालेला जिल्हा ______ राज्यात आहे.
गुजरात
केरळ
कर्नाटक
तमिळनाडू
पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
'अ' गट 'ब' गट राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
मानवी हक्कांचे संरक्षण
'अ' गट 'ब' गट सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट
दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास
'अ' गट 'ब' गट सी-स्कॅप
कासवांचे जतन करणारी संस्था
'अ' गट 'ब' गट इंटॅक
वारशाविषयी जतन व जागृती करणारी संस्था
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीचे नाव लिहा.
मानव अधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग - ______
ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यांसंबंधीचे नाव लिहा.
भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू - ______
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

टीप लिहा.
स्पीड पोस्ट
टीप लिहा.
वायू प्रदूषण
टीप लिहा.
पोलिओ निर्मूलन
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून कोणत्या सुविधा सुरु केल्या आहेत?
तुमचे मत लिहा.
संरक्षणविषयक सराव दोन राष्ट्रांनी एकत्र करणे आवश्यक असते.
तुमचे मत लिहा.
पर्यटन स्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी.
Solutions for 12: बदलता भारत - भाग २
![Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - बदलता भारत - भाग २ Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - बदलता भारत - भाग २ - Shaalaa.com](/images/history-marathi-standard-12-maharashtra-state-board_6:5514770dce074def81d2e9f3cfcb13d4.jpg)
Balbharati solutions for इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 - बदलता भारत - भाग २
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 12 (बदलता भारत - भाग २) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 12 बदलता भारत - भाग २ are सामाजिक क्षेत्र, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र.
Using Balbharati इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions बदलता भारत - भाग २ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 12, बदलता भारत - भाग २ इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास [मराठी] कक्षा १२ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
