Advertisements
Advertisements
प्रश्न
१९९५ मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे ______ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.
इ. स. १९९५ मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे ______ मोहीम सुरू झाली.
विकल्प
गोवर-रुबेला
पल्स पोलिओ
बीसीजी
त्रिगुणी
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर १
१९९५ मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.
shaalaa.com
उत्तर २
इ. स. १९९५ मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ मोहीम सुरू झाली.
स्पष्टीकरण:
बदलत्या भारताचे प्रतिबिंब आरोग्याच्या क्षेत्रातही उमटले. १९९५ मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे ‘पल्स पोलिओ’ लसीकरणाची मोहीम सुरू झाली. जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली.
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - आरोग्य
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: बदलता भारत - भाग २ - स्वाध्याय [पृष्ठ ९८]
