मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

१९९५ मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे ______ लसीकरणाची मोहीम सुरू झाली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

१९९५ मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे ______ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.

इ. स. १९९५ मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे ______ मोहीम सुरू झाली.

पर्याय

  • गोवर-रुबेला

  • पल्स पोलिओ

  • बीसीजी

  • त्रिगुणी

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर १

१९९५ मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.

shaalaa.com

उत्तर २

इ. स. १९९५ मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ मोहीम सुरू झाली.

स्पष्टीकरण:

बदलत्या भारताचे प्रतिबिंब आरोग्याच्या क्षेत्रातही उमटले. १९९५ मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे ‘पल्स पोलिओ’ लसीकरणाची मोहीम सुरू झाली. जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. 

shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - आरोग्य
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: बदलता भारत - भाग २ - स्वाध्याय [पृष्ठ ९८]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 12 बदलता भारत - भाग २
स्वाध्याय | Q १ (अ) १. | पृष्ठ ९८

संबंधित प्रश्‍न

टीप लिहा.

पोलिओ निर्मूलन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×