Advertisements
Advertisements
प्रश्न
एर्नाकुलम हा १००% साक्षर झालेला जिल्हा ______ राज्यात आहे.
पर्याय
गुजरात
केरळ
कर्नाटक
तमिळनाडू
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
एर्नाकुलम हा १००% साक्षर झालेला जिल्हा केरळ राज्यात आहे.
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - शिक्षण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: बदलता भारत - भाग २ - स्वाध्याय [पृष्ठ ९८]
