Advertisements
Advertisements
प्रश्न
बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर ______ लागवडीची सक्ती करत.
विकल्प
निळीच्या
चहाच्या
कॉफीच्या
उसाच्या
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर निळीच्या लागवडीची सक्ती करीत.
स्पष्टीकरण:
गांधीजींनी १९१७ मध्ये बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांत लक्ष घातले. ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर निळीच्या लागवडीची सक्ती करत. शेतकऱ्यांनी तयार केलेली नीळ कमी किमतीला विकत घेत. या शोषणाविरुद्ध व शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचा निर्णय घेतला. तेव्हा सरकारने नीळ लागवडीची सक्ती बंद केली.
shaalaa.com
महात्मा गांधीजींची निःशस्त्र प्रतिकार चळवळ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष - स्वाध्याय [पृष्ठ ५२]
