Advertisements
Chapters
1: भौमितिक रचना
2: पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार
3: मसावि - लसावि
▶ 4: कोन व कोनांच्या जोड्या
Part 2
5: परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया
6: घातांक
7: जोडस्तंभालेख
8: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया
Part 3
9: समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण
10: बँक व सरळव्याज
11: वर्तुळ
12: परिमिती व क्षेत्रफळ
Part 4
13: पायथागोरसचा सिद्धान्त
14: बैजिक सूत्रे - वर्ग विस्तार
15: सांख्यिकी
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - कोन व कोनांच्या जोड्या Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - कोन व कोनांच्या जोड्या - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:5beb91a0150940a2acdb1cc7993a4bff.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 4: कोन व कोनांच्या जोड्या
Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 कोन व कोनांच्या जोड्या सरावसंच 15 [Page 102]
आकृतीचे निरीक्षण करा व ∠AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा.

| अंतर्भागातील बिंदूंची नावे | |
| बाह्यभागातील बिंदूंची नावे | |
| कोनाच्या भुजांवरील बिंदूंची नावे |
खालील आकृत्यांमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा.

कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा.

∠PMQ व ∠RMQ
कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा.

∠RMQ व ∠SMR
कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा.

∠RMS व ∠RMT
कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा.

∠SMT व ∠RMS
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 कोन व कोनांच्या जोड्या सरावसंच 16 [Page 103]
खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.
40°
खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.
63°
खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.
45°
खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.
55°
खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.
20°
खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.
90°
खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.
x°
(y − 20)° आणि (y + 30)° हे एकमेकांचे कोटिकोन आहेत, तर प्रत्येक कोनाचे माप काढा.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 कोन व कोनांच्या जोड्या सरावसंच 17 [Page 104]
खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
15°
खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
85°
खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
120°
खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
37°
खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
108°
खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
0°
खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.
a°
खाली काही कोनांची मापे दली आहेत. त्यांतून जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटिकोनांच्या जोड्या तयार करा.
∆XYZ मध्ये m∠Y = 90, ∠X व ∠Z या कोनांमधील परस्पर संबंध लिहा.
कोटिकोनांच्या जोडीतील कोनांच्या मापांतील फरक 40° असेल तर त्या कोनाची मापे काढा.
`square` PTNM हा आयत आहे. या आकृतीतील पूरक कोनांच्या जोड्या लिहा.

जर m∠A = 70° व ∠A च्या कोटिकोनाच्या पूरक कोनाचे माप किती?
∠A व ∠B परस्परांचे पूरक कोन आहेत आणि m∠B = (x + 20)°, तर m∠A किती?
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 कोन व कोनांच्या जोड्या सरावसंच 18 [Page 105]
शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा.

किरण PM व किरण PT हे विरुद्ध किरण आहेत का? सकारण लिहा.

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 कोन व कोनांच्या जोड्या सरावसंच 19 [Page 106]
खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा.
संलग्न नसलेले कोटिकोन
खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा.
पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोन
खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा.
रेषीय जोडीत नसलेले पूरक कोन
खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा.
रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोन
खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा.
जे कोटिकोनही नाहीत व संलग्न कोनही नाहीत.
खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा.
कोटिकोन असलेले रेषीय जोडीतील कोन
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 कोन व कोनांच्या जोड्या सरावसंच 20 [Page 107]
रेषा AC व रेषा BD परस्परांना P या बिंदूत छेदतात. m∠APD = 47°, ∠APB, ∠BPC, ∠CPD यांची मापे लिहा.

रेषा PQ व रेषा RS परस्परांना M बिंदूत छेदतात. m∠PMR = x° ∠PMS, ∠SMQ, व ∠QMR यांची मापे लिहा.

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 कोन व कोनांच्या जोड्या सरावसंच 21 [Page 110]
∠ACD हा ∆ABC चा बाह्यकोन आहे. ∠A व ∠B यांची मापे समान आहेत. जर m∠ACD = 140° तर A व B यांची मापे काढा.

खालील आकृतीतील कोनांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोनांची मापे लिहा.

`triangle`ABC या समद्विभुज त्रिकोणात ∠A व ∠B यांची मापे समान आहेत. ∠ACD हा `triangle`ABC चा बाह्यकोन आहे. ∠ACB व ∠ACD ची मापे अनुक्रमे (3x − 17)° व (8x + 10)° आहेत, तर ∠ACB व ∠ACD यांची मापे काढा. तसेच ∠A व ∠B यांचीही मापे काढा.
Solutions for 4: कोन व कोनांच्या जोड्या
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - कोन व कोनांच्या जोड्या Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - कोन व कोनांच्या जोड्या - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:5beb91a0150940a2acdb1cc7993a4bff.jpg)
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - कोन व कोनांच्या जोड्या
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 4 (कोन व कोनांच्या जोड्या) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 कोन व कोनांच्या जोड्या are कोनाची संकल्पना - भुजा, शिरोबिंदू, अंतर्गत आणि बाह्यभाग, संलग्न कोन (लगतचे कोन), कोटिकोन, पूरक कोन, विरुद्ध किरण, रेषीय जोडीची संकल्पना, विरुद्ध कोनांची संकल्पना, बहुभुजाकृतीचे आंतरकोन, त्रिकोणाचा बाह्यकोन आणि त्याचे गुणधर्म.
Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions कोन व कोनांच्या जोड्या exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 4, कोन व कोनांच्या जोड्या गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.